ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

नंदुरबार : काँग्रेस भाजपकडून “इंदिरा माय” चा मतदारसंघ पुन्हा हिरावून घेणार का?

मुंबई महाराष्ट्रातील क्रमांक एकचा मतदारसंघ अशी शासकीय दप्तरी नोंद असलेल्या नंदुरबार या आदिवासी मतदारसंघातून (Nandurbar, Tribal Lok Sabha constituency) प्रचाराची सुरुवात करणाऱ्या दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या पाठीशी इथला आदिवासी कायम उभा राहिला. नंदुरबार मधून प्रचाराची सुरुवात म्हणजे देशात काँग्रेस चे सरकार येणार असे समीकरण तयार झालं होते. या […]

विश्लेषण ताज्या बातम्या

विजयकुमार गावित: मुंडे गटाच्या शेवटच्या समर्थकाला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा डाव?

Twitter : @vivekbhavsar 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभर विकासाचा पर्यायाने नरेंद्र मोदी यांच्या नावाचा बोलबाला होता. गुजरात मॉडेलची चर्चा होती. 2014 पर्यंत नंदुरबारमधून फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचाच खासदार निवडून जात होता. स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी यापूर्वी २००४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात जाहीरपणे सांगितले होते की ज्या दिवशी नंदुरबारमधून भाजपचा खासदार निवडून जाईल, त्या दिवशी या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपचा परिवार वाद : मंत्री गावित यांची कन्या केंद्रीय योजनेची लाभार्थी

सचिन सावंत यांची सरकारवर टीका Twitter : @vivekbhavsar मुंबई देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये परिवार वादाबद्दल जाहीरपणे टीका केली होती. या तिन्ही पक्षातील नेते आपल्या मुलांसाठी – मुलींसाठी राजकारण करतात, फायदा घेतात, असा आरोप त्यांनी जाहीर सभेतून केला होता. मात्र यास मोदींच्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार […]