ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा : विजय वडेट्टीवार यांची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई : राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून दुष्काळी स्थिती (drought like situation) निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत असताना फक्त ४० ते ४२ तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नये. अन्यायकारक निकष बदलून […]