महाराष्ट्रातील वणव्यांविरोधात ‘ऑस्ट्रेलियन मॉडेल’; वनविभागाचे विशेष पथक जाणार ऑस्ट्रेलियात
वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील जंगलांना दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवणाऱ्या वणव्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील अत्याधुनिक वणवा व्यवस्थापन प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), उपग्रहाधारित निरीक्षण तंत्रज्ञान आणि आधुनिक नियंत्रण पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाचे विशेष अधिकारी पथक ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणार असल्याची घोषणा […]
