ताज्या बातम्या महाराष्ट्र

संकटात असलेल्या शेतकऱ्याला तातडीने भरीव मदत करा – नाना पटोले

Twitter : @therajkaran मुंबई आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे. पण या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा सरकारमुळे (BJP government) शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आली असून मुंबईत सरकारच्या दरबारात शेतकरी मदतीची वाट पहात आहे. केंद्र सरकारकडे २५०० कोटी रुपये मागितल्याचे अर्थमंत्री सांगत आहेत, पण जाहीरबाजी व इव्हेंटबाजीवर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कर्जासाठी अवयव विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. कर्जफेडीसाठी (repayment of debt) अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी, हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पण राज्यातील भाजपा सरकारला […]