मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; तक्रारदार विद्यार्थिनीला धमकी दिल्याचा आरोप
मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा; मुंबई विद्यापीठ प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मरिन ड्राइव्ह, चर्चगेट येथील मादाम कामा महिला वसतिगृहातील अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. विद्यार्थिनींना पाणी, स्वच्छता आणि दैनंदिन गरजांशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यापीठ प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी […]
