Yogesh Vasant Trivedi, senior political analyst and columnist महाराष्ट्र ताज्या बातम्या

निमित्त ‘शतक’चे : रॉक्सी चित्रपटगृहात भरली संघाची शाखा

– By योगेश वसंत त्रिवेदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदाचे शंभरावे वर्ष सुरू आहे. त्यामुळे संघाच्या उदात्तीकरणासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत कोणतीही कसूर राहणार नाही, हे जवळपास निश्चितच आहे. २०१४ पासून आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना राजकीय मान्यता मिळाल्याचे दिसते. नोंदणीकृत नसलेल्या (सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मते) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकमहोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून खालच्या पातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत […]