लोकसभेत पिवळ्या रंगाचा धूर, संसदेच्या बाहेर गोंधळ घालणारी ही महिला कोण?
नवी दिल्ली संसदेवरील हल्ल्याला आजच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आजच लोकसभेत घुसखोरी झाली. यादरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या दोघांमध्ये एक महिला आहे आणि दुसरा पुरुष. महिला हरियाणातील हिसार या भागातील असून तिचं नाव निलम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने संसदेच्या बाहेर गोंधळ घातला होता. बुधवारी संसदेचं कामकाज सुरू होतं. या दरम्यान प्रेक्षक … Continue reading लोकसभेत पिवळ्या रंगाचा धूर, संसदेच्या बाहेर गोंधळ घालणारी ही महिला कोण?