महसूल खाते निवडणुकीत व्यस्त; रेती माफियांनी सावित्री नदीत दिवसाढवळ्या वाळू...
महाड: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या धामधुमीत महसूल प्रशासन पूर्णपणे व्यस्त असतानाच या संधीचा गैरफायदा घेत रेती माफियांनी सावित्री...








