भीषण अपघात! कर्जतमधील पत्रकार गायकवाड यांच्यासह तिघांचा मृत्यू
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर मंगळवारी पहाटे इनोव्हा गाडीला अपघात झाला. या अपघातात इनोव्हा गाडीमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर पनवेलमधील...