राज्यातील कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, ढासळलेली आरोग्य व्यवस्था; विरोधी पक्षनेते अंबादास...
नागपूर राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था, मोठया प्रमाणात भ्रष्टाचारात झालेली वाढ आणि ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थे प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास...