आताची मोठी बातमी, लोकसभेत घुसल्या 2 अज्ञात व्यक्ती, प्रेक्षक गॅलरीतून...
नवी दिल्ली प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी लोकसभेत उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे लोकसभेतील सुरक्षा व्यवस्थेबाबत सवाल उपस्थित...