दुग्धविकासमंत्र्यांची घोषणा मात्र प्रत्यक्षात अनुदान नाही, किसान सभेचा आंदोलनाचा इशारा
मुंबई दूध उत्पादकांना दूधदराबद्दल दिलासा देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान दिले जाईल अशा प्रकारची घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे...









