Rajkaran Bureau

About Author

2232

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघर स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटली, रेल्वे वाहतूक ठप्प — प्रवाशांसाठी...

पालघर : अजमेर-बांद्रा ट्रेन गुजरातकडे जात असताना पालघर रेल्वे स्थानकावर एक आणि दोन नंबर ट्रॅक ओलांडत असताना अचानक ओव्हरहेड वायर...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

आर्थिक महाशक्ती होताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान : केंद्रीय...

मुंबई : देशाच्या नीती निर्धारणांमध्ये मूलगामी बदल घडविले असून भारतास २०२७ पर्यंत जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती म्हणून स्थान संपादन करताना...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

देशभरात २ लाख नव्या पॅक्स; सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला चालना

मुंबई : “सहकार ही भारताच्या जीवनशैलीचा आत्मा आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत केले. हॉटेल...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे

By देवेंद्र भुजबळ अमेरिकेत गेली ४० वर्षे कर्करोगावर संशोधन करणाऱ्या आणि विविध माध्यमांद्वारे कर्करोगाविषयी जनजागृती करीत असलेल्या डॉ सुलोचना गवांदे...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदी सक्तीच्या वादामागे फडणवीस-राज ठाकरे यांची मिलीभगत – नाना पटोले...

”मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतरच वादग्रस्त जीआर कसा काढला?” मुंबई: राज्यातील ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

खर्डी–नेवाळी रस्ता वर्षभरातच बंद; रायगड प्राधिकरणाचा हलगर्जी कारभार उजेडात

किल्ले रायगड : पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खर्डी–नेवाळी–हिरकणीवाडी रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच रस्ता वाहून गेला आहे. रायगड प्राधिकरणाच्या सार्वजनिक...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

इस्रायल-इराण संघर्षाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर संभाव्य फटका!

प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारला तातडीच्या धोरणात्मक निर्णयांचे आवाहन मुंबई : इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेकडे लक्ष...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

फाल्कन 2000 जेटसची नागपुरात निर्मिती; डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कराराचे स्वागत मुंबई: पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज अनुभूती संग्रहालयाच्या माध्यमातून इतिहास दर्शनाचा अनुभव

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज अनुभूती संग्रहालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास आणि त्यांचे राष्ट्रवादी तत्त्वज्ञान यांचे...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा –...

मुंबई: इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत विविध महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत....