जिरायती शेतीसाठी १३,६०० प्रतिहेक्टरी, बागायतीसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी...
शेतकऱ्यांना दोन हेक्टरवरुन तीन हेक्टरी मदत मिळणार X: @therajkaran नागपूर: नैसर्गिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी दोन हेक्टरी मदत केली...