सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.
मुंबई – दावोस येथे झालेल्या गुंतवणुकीच्या करारांपैकी ₹३.७२ लाख कोटींच्या उद्योग प्रकल्पांच्या प्रक्रियेला वेग आला असून, मंगळवारी कॅबिनेट उपसमितीने त्यांना...
मुंबई : महाराष्ट्रातील भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या ५६ गड-दुर्गांचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांचे हस्तांतरण राज्य पुरातत्व...