पुणे लोकसभा पोटनिवडणूक बाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका विसंगत: मुंबई...
X: @therajkaran पुणे: पुण्याची जागा रिक्त झाल्यानंतर अनेक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे आयोगाची भूमिका विसंगत आहे वाटते,...









