सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

347

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

सेलेब्रिटी विद्यार्थ्याना देणार १८ कलांचे ऑनलाईन शिक्षण : दीपक केसरकर 

X : @therajkaran मुंबई: राज्यभरांतील ६५ हजार शाळांतील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळून व्यक्तीमत्त्व विकास व्हावा, यासाठी देशातील सेलेब्रिटी यांच्याकडून १८...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

होळकर-शिंदे-पवार-गायकवाड राज घराण्यांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रकाशित करणार : मंत्री दीपक...

X: @therajkaran मुंबई: मराठी भाषा आज देशभरात अनेक प्रदेशात आजही बोलली जाते. ती जतन करण्याचे मोठे काम महाराष्ट्राबाहेरील अनेक मराठी...
महाराष्ट्र

जर्मनीला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार

Twitter: @therajkaran उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची जर्मनीच्या शिष्टमंडळासोबत बैठक मुंबई: जर्मनीला किमान ४ लाख कुशल, प्रशिक्षित...
महाराष्ट्र

अंतिम मतदार यादीत नवमतदारांच्या टक्क्यात लक्षणीय वाढ

X : @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा -विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण, तसेच घरोघरी सर्वेक्षण मोहीमुळे अंतिम मतदार...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

पारंपरिक आणि शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा महाकुंभ – मंत्री...

X: @therajkaran मुंबई: गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ, जोडुया भारतीय संस्कृतीशी नाळ, असे घोषवाक्य पुकारत मुंबई शहर पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरेंचा खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न : मंत्री दीपक केसरकर यांची...

X: @therajkaran मुंबई: विधानसभा अध्यक्ष आणि सभागृह नेते मुख्यमंत्री यांची भेट झाली म्हणजे आकाश कोसळले, असे मानण्याचे कारण काय? आपली...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

हा निर्णय ‘अमूल’ला राज्यात पायघड्या घालणारा : किसान सभा

X: @therajkaran मुंबई: महाराष्ट्र सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदला राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना राज्य सरकारने गती दिली आहे. महाराष्ट्र...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

विश्व मराठी संमेलनामध्ये दर्जेदार मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश

X : @therajkaran मुंबई येत्या 27 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विश्व मराठी संमेलना’चे नवी मुंबईतील वाशी येथे आयोजन...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील सर्वेक्षण प्राधान्याने व वेळेत पूर्ण करा : राधाकृष्ण विखे...

X : @therajkaran मुंबई मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने राज्यभरात राबविली जाणारी सर्वेक्षण मोहीम प्राधान्याने व वेळेत पूर्ण करण्याबाबतचे...
ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे : मुख्यमंत्री...

X : @therajkaran मुंबई राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध...