परभणीतील संविधान अवमान व बीड सरपंच हत्या प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ;...
नागपूर: परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान अवमान प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून आज विधानसभेत तीव्र पडसाद...







