भाजपची Election Strategy: नोव्हेंबरमध्ये नगर परिषद, डिसेंबरमध्ये जि.प., आणि जानेवारीअखेर...
मुंबई: राज्यातील भाजपने (BJP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवी election strategy आखली आहे. शेतकरी नाराजी, पूरग्रस्त भागातील नुकसान, आणि ग्रामीण...









