Shalarth ID Scam: असा होतोय शालार्थ आयडी अर्थात बॅक डेटेड...
X @vivekbhavsar महाराष्ट्रात गेले काही दिवस “शालार्थ आयडी” हा घोटाळ्याचा परवलीचा शब्द झाला आहे. नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात...









