पोटाला चिमटा काढून एकवेळचं जेवून पुण्यात शिक्षण, मनसेचा पुढाकार; जेवणाचा...
पुणे शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात राज्यभरातील गाव-शहरातील मुलं शिक्षणासाठी येत असतात. प्रत्येकाची घरची परिस्थिती अनुकूल नसते, मात्र गरीबीतून बाहेर पडण्यासाठी...









