Divyang: मुंबई मेट्रो-3 मध्ये दिव्यांगांना २५% सवलत; २३ नोव्हेंबरपासून अमलबजावणी;...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने दिव्यांग प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. मेट्रो-3 मार्गिकेवर दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणारी २५...









