न्यायालयाच्या आदेशाच्या 12 तासात व्यासजींच्या तळघरात पूजा, सर्वसामान्य भाविकांनीही घेतलं...
वाराणसी ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरात पूजा केल्यानंतर सर्वसामान्य भाविकांनी पोलिसांच्या उपस्थितीत दर्शन घेतलं. वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात तब्बल 31 वर्षानंतर व्यासजींच्या...









