अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या प्रस्तावित १२ डिसेंबर २०२५ घोषणेवरील संकल्पनात्मक राजकीय चित महाराष्ट्र ताज्या बातम्या

१२ डिसेंबरलाच होणार होते राष्ट्रवादीचे विलीनीकरण? अजितदादांना फडणवीसांनी घाई न करण्याचा सल्ला दिल्याचा दावा

१४ नोव्हेंबरला मोदी-शाह यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची सूत्रांची माहिती; १७ नोव्हेंबरला फडणवीसांची भेट; शरद पवारांच्या वाढदिवशी विलीनीकरण जाहीर करण्याची अजितदादांची इच्छा होती मुंबई, १४ नोव्हेंबर २०२६ : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची प्रक्रिया जानेवारी २०२६ मध्ये नव्हे, तर नोव्हेंबर २०२५ मध्येच निर्णायक टप्प्यावर पोहोचली होती, अशी माहिती या राजकीय घडामोडींशी थेट संबंधित असलेल्या एका विश्वासू सूत्राकडून […]

: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्तावित विलीनीकरणाच्या पडद्यामागील राजकीय चर्चांचे संकल्पनात्मक चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोदी- शाह- फडणवीसांची होती राष्ट्रवादी विलीनीकरणाला संमती!

अजित पवार यांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती का? केंद्रात आणि राज्यात कोणाला मंत्रिपद मिळणार होते? मोदी, शाह आणि फडणवीस यांची भूमिका काय होती? विलीनीकरणाच्या चर्चेत सहभागी असलेल्या नेत्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विवेक भावसार यांनी उलगडलेला घटनाक्रम. मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनाला नऊ महिने झाले आहेत. दादांच्या पश्चात त्यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करा; विलंबामुळे खर्च वाढून राज्याचे नुकसान – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्यातील विकासकामांची गती वाढवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाल्यास खर्च वाढतो आणि राज्याच्या आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे नियोजित वेळेतच प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच, पुण्यात एम्स उभारणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उपमुख्यमंत्री […]