बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने मुंबईतील वरळी कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महाराष्ट्र ताज्या बातम्या

दलित-आदिवासी-ओबीसींच्या प्रश्नांसाठी बीआरएसपीचा १५ डिसेंबरला नागपुरात मोर्चा

हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे लक्ष वेधणार; दहा प्रमुख मागण्यांसह विदर्भ-मराठवाड्याच्या आर्थिक अनुशेषाचाही मुद्दा नागपूर : दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी)तर्फे येत्या १५ डिसेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. बीआरएसपीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांनी नागपूर येथील रविभवन येथे झालेल्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या […]

महाराष्ट्रातील आदिवासी वनहक्क दाव्यांची ग्रामसभा, समिती मंजुरी आणि ७/१२ व ८-अ महसूल नोंदीपर्यंतची प्रक्रिया दर्शवणारे संपादकीय चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

आदिवासींच्या वनहक्कांची आता महसूल अभिलेखात नोंद…!

अपूर्ण व प्रलंबित वनपट्ट्यांसाठी १७ सप्टेंबरपासून विशेष मोहीम; मंजूर हक्कधारकांना ७/१२, ८-असह आवश्यक अभिलेख देण्याची प्रक्रिया २ ऑक्टोबरपर्यंत ग्रामसभा; तांत्रिक त्रुटींमुळे पात्र दावे प्रलंबित राहू नयेत यासाठी प्रशासनाला निर्देश मुंबई — पिढ्यानपिढ्या वनजमिनीवर प्रत्यक्ष शेती करणाऱ्या, मात्र वनहक्काचा पूर्ण लाभ न मिळालेल्या आदिवासी आणि अन्य पात्र पारंपरिक वननिवासींच्या प्रलंबित व अपूर्ण दाव्यांना गती देण्यासाठी राज्य सरकारने १७ […]