निलंबन रद्द करून संचालकपदी प्रतिनियुक्ती; डॉ. थोरात प्रकरणी सरकारकडे खुलासा मागणी
बीडमधील विभागीय चौकशी, नाशिकच्या कोविड आयसीयू प्रकरणाचा तपास आणि नियुक्तीचे निकष जाहीर करण्याची नमिता मुंदडा यांची मागणी बीडमधील कोविडकालीन आर्थिक अनियमिततेच्या चौकशीचा अहवाल आणि नाशिकच्या कोविड आयसीयू प्रकरणातील तपासाची सद्यस्थिती स्पष्ट नसताना डॉ. अशोक संपतराव थोरात यांचे निलंबन रद्द करून त्यांना राज्य कामगार विमा सोसायटीत संचालक (वैद्यकीय) पदावर प्रतिनियुक्ती कशी देण्यात आली, असा सवाल भाजप […]
