मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शाश्वत सार्वजनिक वित्त समितीची बैठक महाराष्ट्र ताज्या बातम्या

चार टक्क्यांनी पडून असलेला निधी, बाजारातून 8-9 टक्क्यांनी कर्ज कशासाठी?

महाराष्ट्राच्या वित्तव्यवस्थेची होणार फेररचना; ₹6-7 हजार कोटींच्या उपलब्ध निधीच्या कार्यक्षम वापरासाठी नवी यंत्रणा, विजय केळकर समितीला सहा महिन्यांत ‘फायनान्शियल रोडमॅप’ देण्याचे निर्देश मुंबई : राज्याच्या विविध यंत्रणांकडे सुमारे ₹6 ते ₹7 हजार कोटींचा निधी केवळ चार टक्के व्याजदराने गुंतवलेला असताना, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारला आपल्या आर्थिक गरजांसाठी बाजारातून 8 ते 9 टक्के व्याजदराने कर्ज उभारावे लागते—राज्याच्या […]

India’s future growth vision showing industry, infrastructure, technology and innovation symbolising economic reforms and development राष्ट्रीय शोध बातमी

आठ सुधारणा की स्थिरता: भारतासाठी निर्णायक आर्थिक दशक

भाग ४ | ‘भारताची परीक्षा — India at the Crossroads’ विजय गायकवाड | वरिष्ठ पत्रकार व धोरण विश्लेषक पहिल्या तीन भागांत एक स्पष्ट चित्र समोर आले आहे. भारताची समस्या आकाराची नाही. ती रचनेची आहे. मोठी अर्थव्यवस्था, पण प्रति व्यक्ती उत्पन्न कमी. शेतीत मोठा कामगारवर्ग, पण उत्पादनक्षमता मर्यादित. जागतिक व्यापारात सहभाग, पण उत्पादन व्यवस्थेवर नियंत्रण नाही. हे वेगवेगळे प्रश्न नाहीत. ते एकाच रचनेतून […]