ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून; जनतेच्या भावनांकडे सरकारचे दुर्लक्ष: नाना पटोले
ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमक; ‘वन नेशन, नो इलेक्शन’ विधेयक लोकशाही संपवण्यासाठी. नागपूर: ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली दलित बांधवांवर अत्याचार केले आणि यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलिसी मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच, बीड जिल्ह्यात सरपंच […]