विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या जयकुमार गोरे यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावावर खुलासा मागवल्याची माहिती दिली
मुंबई : मुस्लिम व्यक्तीस जातीच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळू शकतो; मात्र धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट उत्तर शासनाच्या वतीने मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. समाजवादी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांनी यासंदर्भात मूळ प्रश्न उपस्थित केला होता. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची १२५ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे का, असल्यास […]
