एसकेएमचा मोदी सरकारला इशारा : सी2+50% हमीभाव कायद्याशिवाय पर्याय नाही!
नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) ने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सर्व पिकांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या C2+50% सूत्रावर हमीभाव आणि हमी खरेदी सुनिश्चित करणारा कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी केली. सरकारच्या राष्ट्रीय कृषी विपणन धोरणाच्या प्रस्तावावर आणि हमीभावावर केवळ अंशतः खरेदी करण्याच्या योजनेवर शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, हा शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला असल्याचे एसकेएमने […]