औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून विधिमंडळात गदारोळ; अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी, कामकाज दिवसभरासाठी तहकूब
मुंबई – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाला “उत्कृष्ट प्रशासक” म्हणून गौरविल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र गदारोळ झाला. या वक्तव्याच्या निषेधार्थ महायुतीच्या आमदारांनी आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली. या वादळी वातावरणामुळे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विधानसभेत घोषणाबाजी आणि गोंधळ विधानसभेचे कामकाज सुरू होताच […]