प्रा. काकासाहेब कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते महाराष्ट्र ताज्या बातम्या

पक्षनिष्ठेचे बक्षीस नाकारले गेले का? काकासाहेब कुलकर्णींची काँग्रेससमोर भावनिक खदखद

सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेची संधी हुकल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी मनातील वेदना उघडपणे व्यक्त केली आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर कायम ठेवत त्यांनी विचारलेला प्रश्न मात्र काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेला आवाज देणारा ठरत आहे. सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. महाराष्ट्र […]