महाराष्ट्र ताज्या बातम्या

Jan Suraksha Act : पत्रकारितेला जनसुरक्षा कायद्याचा फटका बसणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्पष्ट शब्द

मुख्यमंत्र्यांसोबत पत्रकार संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई : “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे कुणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणार नाही आणि पत्रकारांच्या निर्भीड पत्रकारितेला या कायद्याचा फटका बसणार नाही,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या विधेयकातील काही तरतुदींवर पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्षेपांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, पत्रकार संघटनांच्या सूचना अंतिम मसुदा तयार करताना नक्कीच […]