विनापरवाना तोडलेले सागवानी लाकूड जप्त; महाड वनविभागाची कारवाई
किंजळोलीत धाड; सुमारे चार घनमीटर सागवान ताब्यात, अंदाजे किंमत ₹80 हजार महाड : महाड तालुक्यातील किंजळोली गावाच्या हद्दीत एका शेतकऱ्याच्या जागेवर विनापरवाना सागवानी वृक्षांची तोड करून लपवून ठेवलेले सुमारे चार घनमीटर लाकूड महाड वनविभागाने शुक्रवारी दुपारी कारवाई करून जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सागवानी लाकडाची अंदाजे किंमत ₹80 हजार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. किंजळोली परिसरात […]
