बदलापूरच्या हरित विकासासाठी कोकण कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार
प्रभागनिहाय हरित आराखडा, जैवविविधतेचे संवर्धन आणि शहरी जंगलांच्या निर्मितीवर भर कुळगाव-बदलापूर नगर परिषद आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यात शहराच्या शाश्वत व पर्यावरणपूरक विकासासाठी सामंजस्य करार झाला आहे. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली दहा वर्षांचा ‘हरित बदलापूर – विकास आराखडा 2035’ तयार केला जाणार आहे. बदलापूर : कुळगाव-बदलापूर शहराच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी नगर परिषदेने डॉ. बाळासाहेब […]
