महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतील चर्चा महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुष्काळावर मोदी–शिंदे तासभर चर्चा; केंद्राकडून भरीव मदतीचा उपमुख्यमंत्र्यांना विश्वास

“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही” — एकनाथ शिंदे नवी दिल्ली  : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यातील दुष्काळ, पाण्याची उपलब्धता, शेतीची स्थिती आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यावर दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचे शिंदे […]

किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले साखर निर्यात बंदीविरोधात भूमिका मांडताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या : किसान सभा

मुंबई : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्रासह देशभरातील साखर उद्योगासाठी घातक असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणखी संकटात ढकलणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया किसान सभेने व्यक्त केली आहे. साखर निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घेऊन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, अशी मागणी किसान सभेच्या नेत्यांनी केली आहे. किसान सभेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, […]