महाड एमआयडीसीतील अनुदानित निंबोळी-लेपित युरियाच्या कथित गैरवापरप्रकरणी दोषींवर कारवाईची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)ची मागणी
१५ दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा महाड : महाड एमआयडीसी परिसरातील सिद्धार्थ कलर केम प्रा. लि. आणि कोपरान रिसर्च लॅबोरेटरीज येथे शासकीय अनुदानित निंबोळी-लेपित युरियाचा कथित बेकायदेशीर साठा आणि वापर झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी केली आहे. या मागणीसाठी पक्षाच्या वतीने महाड एमआयडीसी […]
