गणेशोत्सव २०२६ साठी कोकणात जाणाऱ्या पात्र वाहनाला कोकण दर्शन पासद्वारे टोलमाफी मिळतानाचे प्रतीकात्मक चित्र, पार्श्वभूमीत अटल सेतू मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

गणरायाच्या वाटेवर ‘टोल’चा अडसर दूर…!

कोकणच्या गणेशभक्तांना सरकारचा दिलासा; ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान प्रमुख मार्गांवर पथकरमाफी अटल सेतूचाही समावेश; ‘कोकण दर्शन’ पास जाण्या-येण्यासाठी वैध, एसटी बसनाही लाभ मुंबई — गणरायाच्या आगमनासाठी कोकणातील आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांच्या प्रवासातील टोलचा आर्थिक भार यंदाही हलका होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या पात्र […]

महाड येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी होऊ देऊ नका: शिवेंद्रसिंहराजे भोसले

नागोठणे उड्डाणपुलावर छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देश; माणगाव, इंदापूर बायपासची कामे मुदतीत पूर्ण करण्यावर भर महाड : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी, कोणत्याही ठिकाणी अनावश्यक कोंडी निर्माण होऊ नये आणि कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसह सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सार्वजनिक […]

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे आणि विसर्जन मार्गांच्या तयारीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

गणेशोत्सवाआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘खड्डे क्लिअर’ मास्टरप्लॅन

महापालिकांना अल्टिमेटम; विसर्जन मार्गांसह शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश! चांगली कामगिरी करणाऱ्या पालिकांना पुरस्कार; निष्काळजी पालिकांच्या कामगिरीची नोंद निधी देतानाही घेतली जाणार….! मुंबई  — गणरायाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांचे ‘विघ्न’ दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राज्यातील महापालिकांना थेट कामाला लावले. गणेशोत्सव सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना शहरातील प्रमुख रस्ते, गणेश मिरवणूक मार्ग, विसर्जन […]

somnath-ozarde-mahad-ganeshotsav-free-bus-service.jpg महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड मतदारसंघातील १० हजार गणेशभक्तांसाठी मोफत बस सेवा

मुंबई, ठाणे, नालासोपारा, पुणे-पिंपरी चिंचवडमधून गावाकडे बस सोडणार; आतापर्यंत २७ बसेसचे बुकिंग — सोमनाथ ओझर्डे Milind Mane महाड : गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि उपनगरांतून महाड विधानसभा मतदारसंघातील गावांकडे येणाऱ्या सुमारे १० हजार गणेशभक्तांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे हा उपक्रम […]