महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्रालयातील चेहरा पडताळणी व्यवस्था बंद करावी – काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार

सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मिळावा, सरकारला जनतेची भीती का वाटते? मुंबई – मंत्रालयात प्रवेशासाठी लागू करण्यात आलेली चेहरा पडताळणी (Face Recognition) व्यवस्था त्वरित बंद करावी, कारण यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रवेश नाकारला जात आहे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर प्रश्न सुटले नाहीतर सामान्य जनता थेट मंत्रालयात येऊन […]