छगन भुजबळ यांची ओबीसी आरक्षण पुनर्स्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नेमलेल्या बांठिया आयोगाच्या अहवालातील त्रुटी दूर करून पूर्ववत आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भुजबळ यांनी पत्राद्वारे नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल तिहेरी चाचणीच्या आधारावर मान्य केला असला तरी राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा कमी […]