मुंबईत अभाविपची ‘छात्र सत्ता’ स्टुडन्ट लीडर मीट; नव्या महानगर कार्यकारिणीची व ६० महाविद्यालयांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), मुंबई महानगराच्या वतीने आयोजित ‘छात्र सत्ता’ स्टुडन्ट लीडर मीट कार्यक्रम शुक्रवारी फोर्ट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी २०२६-२७ या कार्यकालासाठी अभाविप मुंबई महानगराच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. तसेच मुंबईतील सुमारे ६० महाविद्यालयांच्या अध्यक्ष व मंत्र्यांची (सचिव) नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी संदीप शिंदे यांची मुंबई […]
