रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जयंत पाटील आणि नृपाल पाटील यांच्या संभाव्य नेतृत्वबदलाचे प्रातिनिधिक दृश्य महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगड जिल्हा बँकेतील जयंत पाटील यांच्या २९ वर्षांच्या पर्वाला RBIचा ब्रेक?

सलग दहा वर्षांच्या मर्यादेमुळे संचालकपदाची निवडणूक लढविण्यावर प्रश्नचिन्ह; पुत्र नृपाल पाटील यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा, ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद सलग २९ वर्षे सांभाळणाऱ्या जयंत पाटील यांच्यासमोर RBIच्या नव्या कार्यकाळ नियमामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र नृपाल पाटील यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली आहे.   […]