महाराष्ट्र ताज्या बातम्या

जात पडताळणी अध्यक्षांच्या नियुक्तीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)

मुंबई: राज्यात जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष नसल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या गंभीर विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांना पत्र लिहून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. यासोबतच, डॉ. हर्षदीप कांबळे […]