झालमुरी: बंगालच्या रस्त्यांपासून राजकारणाच्या केंद्रापर्यंत
नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसते. ते चहाच्या टपऱ्यांवर, रेल्वे स्थानकांवर, महाविद्यालयांच्या कट्ट्यांवर आणि रस्त्यांवरील छोट्या विक्रेत्यांच्या गाड्यांभोवती सतत घडत असते. या सार्वजनिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे “झालमुरी”. मुरमुरे, मसाले, कांदा, मिरची आणि मोहरीच्या तेलाची चव यांच्यातून तयार होणारा हा साधा पदार्थ बंगालच्या लोकजीवनाशी इतका घट्ट जोडलेला आहे की तो […]
