मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरणी CID चौकशीचे अभाविपकडून स्वागत
निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी; संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी मुंबई : मुंबई विद्यापीठातील टीवायबीकॉम पेपरफुटीप्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (CID) चौकशी करण्याच्या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. मात्र, ही चौकशी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि मुंबई विद्यापीठाच्या लागू नियमांनुसार निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय करण्यात यावी, अशी […]
