शहापूर बाजार समितीत महायुतीच्या सत्तेला धक्का; सभापती, उपसभापतींच्या गैरहजेरीत अविश्वास ठराव मंजूर
भाजपच्या सभापतींविरोधात १५, तर शिवसेनेच्या उपसभापतींविरोधात १४ मते; दहा दिवसांत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होण्याची शक्यता By रवींद्र मडके शहापूर : शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, भाजपचे सभापती आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या उपसभापतींविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाले आहेत. ज्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आले, ते सभापती आणि उपसभापती दोघेही बैठकीला गैरहजर […]
