मुख्यमंत्रीपदाची चर्चा कशासाठी?
दसरा मेळाव्यात शिंदे समर्थकांच्या वक्तव्यांनी महायुतीतील नेतृत्वाच्या समीकरणांवर पुन्हा चर्चा; विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे असताना संदेश नेमका कुणासाठी? मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमीच राजकीय संदेश देणारे व्यासपीठ राहिले आहे. यंदाच्या मेळाव्यात मात्र विरोधकांवरील टीकेबरोबरच सत्ताधारी महायुतीच्या अंतर्गत नेतृत्वाबाबतही एक वेगळी चर्चा पुढे आली. गोरेगाव येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ […]
