महाराष्ट्राचा अपमान कराल तर सोडणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
मुंबई : “मला एकवेळ शिव्या द्या, बदनाम करा; पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. महाराष्ट्राचा अपमान कराल तर सोडणार नाही,” असा सणसणीत इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत विरोधकांना दिला. सत्तारूढ पक्षांनी आणलेल्या नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सुमारे दीड तासांच्या उत्तरात त्यांनी मुंबई महापालिका, मुंबई आणि राज्यातील पावसाची परिस्थिती, […]
