महाराष्ट्र ताज्या बातम्या

शक्तीपीठ महामार्गाऐवजी मंदिरांच्या विकासासाठी ५-५ हजार कोटींचा निधी द्यावा – आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील

मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणातील विविध मुद्द्यांवर बोलताना काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सरकार शक्तीपीठ महामार्गाचा आभास निर्माण करत आहे, असा आरोप करत या महामार्गावर अपेक्षित टोल मिळाला नसल्याचे दाखवून दिले. ८६ हजार कोटी रुपयांचा खर्च करून हा महामार्ग […]