रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी अरुंद रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमधून मार्ग काढताना एसटी बस महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगड पायथ्याशी बेशिस्त पार्किंगचा फटका; एसटी अडल्याने ग्रामस्थांना 5–6 किमी पायपीट

सुट्टीच्या दिवशी चित्तदरवाजा परिसरात वाहनांची गर्दी; पाचाड पोलिसांकडून नियमित बंदोबस्ताची मागणी महाड: किल्ले रायगडावर सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांच्या मोठ्या गर्दीमुळे पायथ्याशी वाहनांच्या बेशिस्त पार्किंगची समस्या गंभीर होत असून त्याचा फटका स्थानिक ग्रामस्थ आणि एसटी प्रवाशांना बसत आहे. चित्तदरवाजा परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जात असल्याने निजामपूर, सादोशी आणि रायगडवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी […]